तारीख: 26 डिसेंबर 2025
वेळ: रात्री 9.30 वाजता
प्रकार: Online Energy Healing अनुभव (Zoom / Online सेशन)
KarmikKeys by Gurunath Z हे Wrist Watch therapy, Energy Healing आणि Holistic Guidance यावर काम करणारे space आहे.
अनेक सेशन्स, Workshops आणि Personal consultations मधून लोकांना Career, Emotional healing आणि Llife‑direction मिळवण्यासाठी मदत केली आहे.
या खास Energy Healing Workshop मध्ये Gurunath Sir तुमचे blockages release होण्यासाठी आणि New Year साठी मजबूत energy set होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.