KarmikKeys by Gurunath Z – Energy Healing Workshop

ऊर्जा उपचार कार्यशाळा –  तुमचे अडथळे सोडवण्यासाठी

Release Blockages, Universal Energy Bath आणि New Year Resolutions

२०२६ ची सुरुवात उंच फ्रीक्वेन्सीने करा

  • तारीख: 26 डिसेंबर 2025

  • वेळ: रात्री 9.30 वाजता

  • प्रकार: Online Energy Healing अनुभव (Zoom / Online सेशन)

Gurunath Z

KarmikKeys by Gurunath Z  हे Wrist Watch therapy, Energy Healing आणि Holistic Guidance यावर काम करणारे space आहे.

अनेक सेशन्स, Workshops आणि Personal consultations मधून लोकांना Career, Emotional healing आणि Llife‑direction मिळवण्यासाठी मदत केली आहे.

या खास Energy Healing Workshop मध्ये  Gurunath Sir तुमचे blockages release होण्यासाठी आणि New Year साठी मजबूत energy set होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

तुम्हाला काय अनुभवायला मिळणार?

1.शरीर, मन आणि भावनांमधील अडकलेली ऊर्जा आणि ब्लॉकेजेस सोडवण्याचा अनुभव 

2.Universal Energy Bath द्वारे हलकेपणा, शांतता आणि आतून घडणारी डीप क्लेन्सिंग

3.New Year Resolutions ऊर्जा स्तरावर सेट करून २०२६ साठी स्पष्ट इंटेन्शन तयार करणे

4.Guided energy process ज्यामुळे self‑healing powers जागृत होण्यास मदत

5.सुरक्षित, प्रेमळ आणि high‑vibration space मधील group healing अनुभव

ही कार्यशाळा कोणासाठी?

सतत ताण, ओव्हरथिंकिंग, नातेसंबंध किंवा करिअरमधील अडथळे जाणवणारे

जुन्या पॅटर्न्स, guilt, fear किंवा past memories सोडायची इच्छा असलेले

नव्या वर्षाची सुरुवात clear energy आणि strong intentions ने करायची इच्छा असलेले

meditation, healing, spirituality आणि self‑growth मध्ये रस असलेले

तुम्हाला काय मिळेल?

६०–९० मिनिटांचा live Energy Healing सेशन

Universal Energy Bath ची guided प्रक्रिया (सेशनदरम्यान)

New Year Resolution setting ritual – practical आणि energetic दोन्ही स्तरांवर

सेशननंतर पाळायच्या काही सोप्या daily energy टिप्स (self‑practice साठी)

तुमची जागा आजच राखीव करा

ही Group Healing कार्यशाळा मर्यादित सहभागींसाठी ठेवली आहे, जेणेकरून प्रत्येकाला खोल अनुभव घेता येईल. कार्यशाळा फी रु १०५/-